कुळातील नवीन व्यक्तीची माहिती पोस्टानें/इ-मेलनें पाठविण्यासाठीं हा फॉर्म प्रिंट करून भरावा/वापरावा'
वंशावळ पहात असतांना एखाद्या व्यक्तीच्या 'अपत्यांसाठी', 'पत्नीसाठीं' आणि 'अधिक माहितीसाठी'
ऑन-लाइन माहिती पाठविण्याकरितां वेगळ्या फॉर्मस् ची सोय केलेली आहे; ती वापरावी.
स्त्री-पुरुष
नांवे भरा
व्यक्ती स्वत:
व्यक्तीचे वडील
स्त्री व्यक्तीचे पती
आडनाव-
काळे
अवि.-वि.
या व्यक्तीची नोंद करणे
स्त्री चे माहेर-
ह.-मृ.
बहुदा मृत:
त्या त्या जणांची उपनावे
स्वत:
वडील:
पती:
स्त्री चे सासर-
जन्म:
जन्मस्थान:
शाखा:
ही माहितीही अपेक्षित आहे(निदान असेल तेवढी सर्व माहिती द्यावी)
संदर्भ शोधण्यास
सोपे पडावे म्हणून
व्यक्तीच्या वडिलांचे वडील
स्त्रीच्या सासऱ्यांचे नाव
-अमुक गावाचे म्हणून-
 
त्यांच्या विवाहाची तारीख:-
 
प्रथम विवाह--व्यक्तीचा---पुनर्विवाह
कुलात आलेल्या स्त्रियांसाठीं
-सासरचे (ठेवलेले) नाव-
-माहेरचे (पूर्वाश्रमीचे) नाव-
--माहेरचे आडनाव--
 
रक्तगट:
  व्यक्तीला अपत्ये:
-व्यक्तीच्या आईबद्दल-
 
निधन
  तेव्हां वय-
-व्यक्तीच्या पत्नीबद्दल-
 
वारले तेव्हां: ह.
त्यांची पत्नी
मृत होती
ही माहिती दिल्यास उत्तम -सोबत आपला (शक्यतो आत्ताचा) फोटो द्यावा, मागे नाव व तारीख लिहावी
व्यक्तीचे शिक्षण:-
व्यक्तीचा व्यवसाय:-
व्यक्तीचे वास्तव्य:-
  केव्हां संपर्क साधावा?  
व्यक्तिवैशिष्ठ्ये,
जीवनकार्य,
सत्कार-बक्षिसे इ.
(फक्त हयात व्यक्तींसाठी) संपर्कासाठीं देता येईल तेवढी जास्तीत जास्त माहिती द्यावी
लॅन्डलाइन फोन
-इंग्रजीत पूर्ण नाव
मोबाईल फोन-
पोस्टल पत्ता:-
फॅक्स नंबर---
वेब-साईट पत्ता-
फॉर्म_केव्हां_पाठविला:
ई-मेल:
भरणाऱ्याचे नाव:
टीप:-- 1) फॉर्म मराठीत किंवा इंग्रजीत (कसाही) भरला तरी नेटवर डेटाबेस मध्ये माहिती मराठीत दाखविली जाईल.
          2) व्यक्ती जगांत कोठेही असू शकेल. म्हणून पोस्टल पत्ता, फोन, व्यवसाय इ. गोष्टी मात्र इंग्रजीतच असतील.
          3) प्रत्येक व्यक्तीच्या स्वतंत्र फोटो बरोबरच, कुटुंबाचा एकत्रित फोटो सुद्धां वेगळ्या पानावर दाखवितां येईल;
          4) तुमच्या कुल-शाखेबद्दल जेवढी माहिती असेल तेवढी द्यावी. त्यावरून कुल-मंडळाला तुमचे 'घराणे' ठरवितां येईल.
          5) हा फॉर्म डाउनलोड व प्रिंट करून, भरून पोस्टाने पाठवावा; किंवा ई-मेल ला attachment म्हणून पाठवावा.