- 'काळे' कुल-मंडळाकडून आलेले ताजे बातमीपत्र -
दि. 19 ऑगस्ट 2016 ...
आवाहन
दि.15-8-16च्या मॅसेज प्रमाणे सर्व काळे कुलबंधूंना कळविणेंत येते की, आपल्या www.kalekulvruttant.com चे Domain name renewation फीचे ₹.३५००\- ५वर्षांसाठी श्री. उदय काळे, निगडी-पुणे यांनी भरून सध्या वेबसाइट सूरू केली आहे......पहा
फक्त वत्सगोत्री काळे, जोशी व दाभोलकर कुलबंधुं साठी......पहा
मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांची पंतप्रधानपदी निवड झाल्या बाबत त्यांचे काळे कुलातर्फे हार्दिक अभिनंदन.पहा
रत्नागिरी दि. 16 मे 2014
कै. अनंत रामकृष्ण काळे, मु. पो.उंडील, जि.सिंधुदुर्ग. य़ांचे स्नेही माननीय श्री. नरेन्द्र जी मोदी भावी पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील भा.ज.पी. ला 2014 च्या सार्वत्रिक निवडनुकीत मिळालेल्या घवघवीत यशा बद्दल काळे कुलातर्फ़े हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा. पहा
रत्नागिरी दि. १ मे 2014 (महाराष्ट्र दिवस)
कै. अनंत रामकृष्ण काळे, मु. पो.उंडील, जि.सिंधुदुर्ग. य़ांचे स्नेही माननीय श्री. नरेन्द्र जी मोदी यांची भारतच्या भावी पंतप्रधान पदासाठी निवड झाल्या बद्दल काळे कुलातर्फ़े हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा. पहा
रत्नागिरी दि. 9 सप्टेंबर, 2013 (गणेश चतुर्थी) पहा
9 Sep 2011
कृपया दि. 9 सप्टेंबर, 2011 रोजी सर्वांनां पाठविलेले निवेदन पुन्हा वाचावें पहा
16 Aug 2012
रत्नागिरी दि. 16 ऑगस्ट, 2012 सुचना
रत्नागिरी दि. 15 ऑगस्ट, 2012 खुशखबर पहा